लर्न फ्राॕर्म होम
लर्न फ्राॕर्म होम
कोरोना महामारीच्या काळात जि.प.शाळा धनवडेवाडी शाळेतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात जागृत ठेवण्यासाठी
आॕनलाईन अभ्यास व आॕफलाईन अभ्यास या मार्गाने देण्यात येतो.रेंज फोनची सुविधा आहे.त्या मुलांना आॕनलाईन अभ्यास.ज्या पालकांना या सुविधा नाहीत,किंवा अनेक अडचणी आहेत.त्या पालकांना एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन ज्ञानरचनावादाने मनोरंजक पध्दतीने अभ्यास करण्यासाठी मणी,कांड्या,कार्ड,झेराॕक्स देऊन अभ्यास कसा घ्याच या विषयी जागृत केले.आठवड्यातील भेटीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावातील तरूणांनी साथ देण्यासाठी पुढे आले.महेश जाधव या मुलांनी वेळ मिळेल तसे मुलांचे तास
चालू केले. मुलांना स्मार्ट टी.व्ही.वर शैक्षणिक video दखवितात.
No comments