शोध व संशोधक यांची माहिती.
अ.क्र.
|
फोटो
|
संशोधकाची माहिती
|
1
|
|
Pressure cooker' चा शोध 'Denis Papin' या शास्त्रज्ञाने १६७९ साली लावला.
|
2
|
|
बाॅल बेअरींगचा शोध 'लिओनार्दो दा व्हिंसी' या शास्त्रज्ञाने १४९० साली लावला
|
3
|
|
प्रिंटींग प्रेसचा शोध 'जोहानेस गटेनबर्ग' या शास्त्रज्ञाने १४५० साली लावला
|
4
|
|
मायक्रोस्कोपचा शोध 'Hans आणि Sacharias Jensen' या शास्त्रज्ञांनी १५९० साली लावला
|
5
|
|
टेलिस्कोपचा शोध 'Hans Lippershey' या शास्त्रज्ञाने १६०९ साली लावला
|
6
|
|
स्लाईड रुल (Slide Rule) शोध 'William Oughtred' या शास्त्रज्ञाने १६२२ साली लावला. या स्लाईड रुलचा वापर गुणाकार, भागाकार, लाॅगॅरीथम तसेच त्रिकोणमितीय आकडेमोड करण्यासाठी होत असे.
|
7
|
|
'Mechanical Calculator' चा शोध 'Wilhelm Schickard' या शास्त्रज्ञाने १६२३ साली लावला
|
8
|
|
screw micrometer' चा शोध 'william Gascoigne' या शास्त्रज्ञाने १६३५ साली लावला. या मायक्रोमीटर चा उपयोग अचुक मोजमाप करण्यासाठी होत असे.
|
9
|
|
barometer' चा शोध 'Evangelista Torricelli' या शास्त्रज्ञाने १६४३ साली लावला. बॅरोमीटर चा उपयोग हवेचा दाब मोजण्यासाठी होतो.
|
10
|
|
Vaccuum Pump' चा शोध 'Otto von Guericke' या शास्त्रज्ञाने १६५० साली लावला. vaccuum pump' चा उपयोग निर्वातीकरणासाठी होतो.
|
11
|
|
Pendulum Clock' (पेंडलम क्लाॅक) चा शोध 'Christian Huygens' या शास्त्रज्ञाने १६५६ साली लावला.
|
No comments