सातारा पर्यटन स्थळे व अंतर
साता-यापासून पर्यटन स्थळे व अंतर
पर्यटन स्थळे व अंतर (कि. मी. मध्ये)
महाबळेश्वर -५७ कि.मी. मेढा मार्गे व ६८ कि.मी. वाई, पाचगणी मार्गे
पाचगणी – ४९ कि.मी. वाई मार्गे
सज्जनगड (श्री रामदास स्वामी) – १२ किमी
चाळकेवाडी (पवन चक्की प्रकल्प) – ४० किमी
ठोसेघर (धबधबा) – ३६ किमी
कास (धरण) – २८ किमी
बामणोली (शिवसागर जलाशय) – ३६ किमी
कन्हेर धरण – ९ किमी
महाबळेश्वर (थंड हवेचे ठिकाण) – ५५ किमी
तापोळा ( जल क्रीडा) – ७२ किमी
प्रतापगड किल्ला, भवानी मंदिर – ८३ किमी
पांचगणी (थंड हवेचे ठिकाण)- ४९ किमी
वाई (दक्षिण काशी) -३५ किमी
धोम धरण – ४४ किमी
धावडशी (झाशीची राणी चे मुळ गाव) – १५ किमी
पुसेगाव – ३५ किमी
गोंदवले – ७२ किमी
म्हसवड – ८५ किमी
शिखर शिंगणापूर – ८९ किमी
औंध (संग्रहालय / मंदिर) – ४३ किमी
मायणी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य – ६५ किमी
पाली (खंडोबाचे मंदिर) – ३३ किमी
चाफळ (राम मंदिर) – ४३ किमी
कोयनानगर( कोयना धरण / नेहरू उद्यान ) – ९८ किमी
कराड (प्रीती संगम / मशीद) – ५० किमी
No comments